पंचकर्म अंतर्गत केल्या जाणाऱ्या विविध क्रिया
- अभ्यंग: स्नायू बलवान होतात, त्वचेला तेज येते.
- स्वेदन: शरीराचा जडपणा कमी होतो, विषद्रव्य बाहेर पडतात.
- शिरोधारा: मानसिक आजार, अनिद्रा यावर उपयोगी.
- वमन: जुनी सर्दी, मधुमेह, पित्तासाठी.
- पिंडस्वेद: वेदना व अशक्तता इ.साठी.
- विरेचन: पित्त व त्वचाविकारांसाठी.
- बस्ती: वातविकार, संधिविकार, वंध्यत्व.
- जानुबस्ती: गुडघेदुखी व झीजसाठी.
- कटीबस्ती: पाठदुखी व मणक्याच्या आजारांसाठी.
- ह्रदय बस्ती: ह्दयाचे आरोग्य सुधारण्यासाठी.
- नस्य: सर्दी, केस गळणे, नासा रोग.
- रक्तमोक्षण: त्वचाविकारासाठी.
- नेत्रतर्पण: डोळ्यांचे विकारासाठी.
ठळक वैशिष्ट्ये
- 21 एकर परिसर
- 1000+ बेडची क्षमता
- नैसर्गिक व आधुनिक उपचारांचा संगम
- मल्टी-स्पेशालिटी सुविधायुक्त रुग्णालय
- प्रत्येकासाठी निवास व भोजनाची व्यवस्था