राहण्याची सुविधा ( निवास )

स्पेशल रूम

आमच्या संस्थेतील स्पेशल रुम मध्ये बाथ आणि शॉवर (24 गरम पाण्याची सुविधा ) यांचा समावेश आहे. तसेच नाश्ता, जेवण आणि उपचार, सल्ला यांचा समावेश आहे. आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांतीची अनुभुती !

क्षमता

१ बेड – पेशंटसाठी

१ बेड – नातेवाईकांसाठी

एकुण रुम

सेमीस्पेशल रुम :

आमच्या संस्थेतील सेमीस्पेशल रुम मध्ये बाथ आणि शॉवर (24 गरम पाण्याची सुविधा ) यांचा समावेश आहे. तसेच नाश्ता, जेवण आणि उपचार, सल्ला यांचा समावेश आहे. आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांतीची अनुभुती !

क्षमता ४ बेड – पेशंटसाठी
एकुण रुम

जनरल हॉल :

आमच्या संस्थेतील सेमीस्पेशल रुम मध्ये बाथ आणि शॉवर (24 गरम पाण्याची सुविधा ) यांचा समावेश आहे. तसेच नाश्ता, जेवण आणि उपचार, सल्ला यांचा समावेश आहे. आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांतीची अनुभुती !

महिला पुरुष
क्षमता १५ बेड – पेशंटसाठी १५ बेड – पेशंटसाठी
एकुण रुम १ हॉल १ हॉल