स्पेशल रूम
आमच्या संस्थेतील स्पेशल रुम मध्ये बाथ आणि शॉवर (24 गरम पाण्याची सुविधा ) यांचा समावेश आहे. तसेच नाश्ता, जेवण आणि उपचार, सल्ला यांचा समावेश आहे. आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांतीची अनुभुती !
|
क्षमता |
१ बेड – पेशंटसाठी
१ बेड – नातेवाईकांसाठी |
| एकुण रुम | ५ |

सेमीस्पेशल रुम :
आमच्या संस्थेतील सेमीस्पेशल रुम मध्ये बाथ आणि शॉवर (24 गरम पाण्याची सुविधा ) यांचा समावेश आहे. तसेच नाश्ता, जेवण आणि उपचार, सल्ला यांचा समावेश आहे. आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांतीची अनुभुती !
| क्षमता | ४ बेड – पेशंटसाठी |
| एकुण रुम | ८ |
जनरल हॉल :
आमच्या संस्थेतील सेमीस्पेशल रुम मध्ये बाथ आणि शॉवर (24 गरम पाण्याची सुविधा ) यांचा समावेश आहे. तसेच नाश्ता, जेवण आणि उपचार, सल्ला यांचा समावेश आहे. आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांतीची अनुभुती !
|
|
महिला | पुरुष |
| क्षमता | १५ बेड – पेशंटसाठी | १५ बेड – पेशंटसाठी |
| एकुण रुम | १ हॉल | १ हॉल |